
Channel: Marathi Kida
Category: People & Blogs
Tags: patlamumbaibody shamingbarkyapuneunder eatingyouthskinny peoplemarathiskinny personmaharashtraskinnydietover eatinglife ofbody shamedcomedymarathi boysweightlukdemarathi peoplemarathi girlsunderweightfoodlife of skinny peoplemarathi kidagymbeing skinny
Description: नमस्कार मंडळी, मागच्या वेळी जाड लोकांना प्रश्न विचारल्या नंतर लुकडे लोकं आम्ही कसे सोडू म्हणूनच... अश्याच काही लुकड्या लोकांना आम्ही विचारले आहेत प्रश्न कि नक्की कसं असतं त्यांचं आयुष्य.... काय काय प्रश्न असतात त्यांचे. तर... त्यांची मजेशीर उत्तरे नक्की बघा... आवडला तर उभा अंगठा द्या (Like) आवडला नाही तर उलटा अंगठा द्या (Dislike)आपल्या लुकड्या मित्रांना किंवा मैत्रिणींना हा किडा नक्की पाठवा आत्ताच app डाउनलोड करा bit.ly/mkm11promo १ रुपये टाकून १ कोटी जिंका !! व्ही.व्ही.एस. लक्ष्मण च्या संघाला हारवून तुम्ही जिंकू शकता ५पट. आत्ताच डाउनलोड करा आणि मिळवा १५०० बोनस आणि २०% जास्ती पैसे. त्वरा करा आणि तुमचा संघ बनवा... नवीन मराठी किडा टी-शर्ट bit.ly/kidatees कलाकार: सुरज खटावकर, सुशांत दिवेकर चलचित्रण: आनंद वाडेकर संपादन: निरंजन निगडीकर संकल्पना: प्रशांत दांडेकर #लुकडे #लोकं #आयुष्य ----------------------------------------------------------- आवड दर्शवा (लाईक), सभासद व्हा (सबस्क्राईब), पसरवा (शेअर) youtube.com/c/MarathiKida फेसबुक facebook.com/marathikida इंस्टाग्राम instagram.com/marathikida ट्विटर twitter.com/marathikida



















